Rahul Gandhi | फेटा, नंतर काठी अन् घोंगड राहुल गांधींचे महाराष्ट्रीयन पेहराव | Sakal Media

2022-11-11 1

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रात पाचवा दिवस आहे. या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळतोय. अशात राहुल गांधी यांचे वेगेवगेळ्या महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत केले जात आहे. कुठे त्यांना फेटा घातला गेला तर कुठे धनगर बांधवांच्या काठी घोंगड घेतलेलं पाहायला मिळाले.